खापर
खापर…..
मुलगी :- देवा, मी शिकलेली आहे, समजूतदार आहे, नोकरी करून कमावत आहे, मला हवं असलेलं सगळं मिळविण्याची माझ्यात ताकद आहे, मी जगातल्या सगळ्या गोष्टीत यशस्वी होऊ शकते…
पण, माझे आई बाबा म्हणताहेत की लग्न कर.
देवा मला नवरा नकोय..
देव :- मुली, तू हुशार आहेस, कर्ती आहेस, यशस्वी आहेस, यापुढेही तुला यश मिळतच राहील…
पण काही ठिकाणी तुझ्या हातून चूक होऊ शकते,
तुझा पराभव होऊ शकतो,
तुझ्या वाट्याला अपयश येऊ शकते..
अशावेळी तू कोणाला दोष देशील..?
कुणावर खापर फोडशील..?
त्यासाठी तुला ‘नवरा’ असलाच पाहिजे… नाही म्हणू नकोस

वाचक संख्या
- 1,100,421 एकूण
अलीकडील पोस्ट
ओळख तंत्रज्ञानाशी
- Adobe aftereffects basics for beginners in marathi episode 01 introduction सप्टेंबर 11, 2018
- ओळख तंत्रज्ञानाशी youtube channel चा पहिला video सप्टेंबर 18, 2017नमस्कार मित्रांनो ओळख तंत्रज्ञानाशी चा पहिला विडिओ youtube वर प्रकाशित केला आहे. विडिओ मध्ये पुढील वाटचाल काय असणार आहे याची अगदी थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. मित्रांनो तुम्ही ह्या विडिओ बद्दल च्या प्रतिक्रिया नक्की कंमेंट द्वारे कळवा. शिवाय तुम्हाला विडिओ कसा वाटला त्याच्या त्रुटी काय आहेत, तुम्हाला विडिओ मधून काय आणि कोणती माहिती हवी आहे,... Continue R […]
- शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सप्टेंबर 5, 2017’जो शिकवतो तो शिक्षक’ या संकल्पने पासून ‘जो शिक्षा करतो तो शिक्षक’ या संकल्पने पर्यंत अभ्यासाचे आणि आयुष्याचे धड़े देणार्या माझ्या सर्व शिक्षकांना सादर प्रणाम 🙏 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा […]
- रक्षाबंधन ऑगस्ट 7, 2017नमस्कार मित्रांनो, ओळख तंत्रज्ञानाशी च्या टीम कडून रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.
काहीपण….
- कंपोस्टआपल्या वाढीसाठी, निरोगी व सुदृढ राहण्यासाठी जशी प्रथिने, जीवनसत्वे, इत्यादींची आवश्यकता असते त्याच प्रकारे झाडांनाही वाढीसाठी, रोगांशी लढा देण्यासाठी जीवनसत्वे, minerals, इत्यादींची गरज असते. जे त्यांना खतापासून मिळतं. त्यालाच आपण “झाडांचा खाऊ” म्हणू. खतांच्या बराच प्रकारांमधील एक प्रकार म्हणजे “कंपोस्ट”. कंपोस्ट आपण घरच्या घरी, घरात असणाऱ्या टाकाऊ वस्तूंपास […]
- Marathi Mhani Sangrah 136 | मराठी म्हणी संग्रह १३६Marathi Mhani Sangrah 136 | मराठी म्हणी संग्रह १३६ #marathi #mhani #marathimhani #bhushanfegade #kahipan #मराठी #म्हणी #काहीपण
- Marathi Mhani Sangrah 135 | मराठी म्हणी संग्रह १३५Marathi Mhani Sangrah 135 | मराठी म्हणी संग्रह १३५ #marathi #mhani #marathimhani #bhushanfegade #kahipan #मराठी #म्हणी #काहीपण
- Marathi Mhani Sangrah 134 | मराठी म्हणी संग्रह १३४Marathi Mhani Sangrah 134 | मराठी म्हणी संग्रह १३४ #marathi #mhani #marathimhani #bhushanfegade #kahipan #मराठी #म्हणी #काहीपण
ॲनिमेशन आणि विज्युअल-इफेक्ट्स
- Adobe aftereffects basics for beginners in marathi episode 01 introduction
- शुभेच्छा!!!दीपावलीच्या व नवीनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ!!!
- ॲनिमेशन फिल्मची प्रोसेसमागील पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन काय असते, तसेच ॲनिमेशनचे कोण कोणते प्रकार आहेत हे समजून घेतले आहे. ह्या पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन फिल्मची प्रोसेस समजून घेणार आहोत. एखादी ॲनिमेशन फिल्म बनायला साधारण पणे २ ते 3 वर्ष लागतात. त्यासाठी बरेच मनुष्य बळ देखील लागते. या फिल्म साठी अनेक डिपार्टमेंट मधून काम केले जाते. त्यातील 3 […] […]
- ॲनिमेशन (Animation) म्हणजे काय? ……जर आपण चित्रांना क्रमवार काही सेकंदात दर्शवल्या तर आपल्याला चित्र हलताना जाणवतात ह्यालाच आपण ॲनिमेशन म्हणतो. खर तर चित्र हलत नाहीत पण तसा आपल्याला संभ्रम(illusion) होतो. ही चित्र म्हणजे २डी किंवा ३डी आर्टवर्क सुद्धा असु शकतात. ह्या संभ्रमाला ऑप्टीकल इल्यूजन ऑफ मोशन असे शास्त्रीयदृष्ट्या म्हटले जाते. ॲनिमेशन करण्याची मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी पद्धत म्हणजे […]
सर्वाधिक वाचन पसंती
इतर काही
आर्चिव्ह्ज
- सप्टेंबर 2021 (9)
- सप्टेंबर 2020 (8)
- ऑगस्ट 2020 (3)
- जानेवारी 2019 (15)
- सप्टेंबर 2018 (1)
- जून 2018 (1)
- मे 2018 (8)
- एप्रिल 2018 (3)
- मार्च 2018 (13)
- डिसेंबर 2017 (1)
- ऑक्टोबर 2017 (7)
- सप्टेंबर 2017 (23)
- ऑगस्ट 2017 (8)
- मे 2017 (11)
- एप्रिल 2017 (118)
- मार्च 2017 (4)
- जानेवारी 2017 (1)
- सप्टेंबर 2016 (2)
- ऑगस्ट 2016 (1)
- जुलै 2016 (3)
- ऑगस्ट 2015 (36)
- जुलै 2014 (16)
- जून 2014 (4)
- जुलै 2013 (2)
- जून 2013 (11)
- मार्च 2013 (2)
- फेब्रुवारी 2013 (10)
- जानेवारी 2013 (5)
- डिसेंबर 2012 (9)
- नोव्हेंबर 2012 (5)
- ऑक्टोबर 2012 (16)
- सप्टेंबर 2012 (26)
- ऑगस्ट 2012 (4)
- जुलै 2012 (23)
- जून 2012 (52)
- मे 2012 (31)
- एप्रिल 2012 (4)
- मार्च 2012 (59)
- फेब्रुवारी 2012 (45)
- डिसेंबर 2011 (223)
- नोव्हेंबर 2011 (208)
- ऑक्टोबर 2011 (128)
कॅटेगरी
- उखाणे (6)
- एकच नंबर (178)
- कविता (3)
- गंमतीशीर विधाने (65)
- गमतीशीर विडंबने (6)
- चपराक (74)
- चारोळ्या (4)
- पांचट (238)
- पुणेरी (38)
- म्हणी (1)
- रजनीकांत (9)
- विनोदी कथा (4)
- विनोदी कविता (3)
- विनोदी चुटकुले (217)
- विनोदी निबंध (1)
- विनोदी प्रश्न (16)
- विनोदी लघु कथा (10)
- विनोदी संवाद (4)
- शुभेच्छा (1)
- शेर शायरी (1)
- सरदार जोक्स (6)
- हत्ती-मुंगी-जोक्स (2)
- हाय-टेक विनोद (7)
- Uncategorized (721)