ब्लोग बद्दल

दिवसभर थकल्यावर थोडी फार केलेली गम्मत थकवा दूर करते. अशाच काही गमती जमती ह्या ठिकाणी मी शेअर करणार आहे. आता गमती जमती अनेक प्रकारच्या असतात. विनोद, मजेशीर चित्र, आवाज किंवा विडिओ असे अनेक प्रकार ह्या थोडी गम्मत जम्मत सादर मध्ये प्रकाशित करणार आहे. मला अशा गमतीशीर हलक्या फुलक्या कथा-लेख यांचा संग्रह करावा असे खूपदा वाटायचे  आणि ते मी इथे पूर्ण करणार आहे.

ह्या सदर वरील बरेचसे विनोदी किस्से मी फेसबुक वरून घेतले आहेत. आणि काही sms  मध्ये आलेले आहेत. आपण संता-बंता  यांचे खूप विनोद ऐकले असतील, तसेच आज काल गाजणारे रजनीकांतचे विनोद देखील  ह्या ठिकाणी मी संग्रहित करणार आहे.

मी काही खरा खुरा लेखक नाही पण इकडे तिकडे वाचलेले विनोद कथा ह्या ठिकाणी मी शेअर करणार आहे. तरी तुम्हाला एखादा पोस्ट आवडला तर त्याला नक्की रिप्लाय करा.

Advertisements

8 responses to “ब्लोग बद्दल”

 1. Nitin Chavan says :

  Tumcha abhinandan………Ha upakram kharach khup changla ahe…..Ashech navin navin aani chan vinod post karat raha.!!!!!!

 2. aparna says :

  chan vatal .ashya upkramatun hassya vadhavata yet pudhachya vatachalikarta shubbhechhya.dhannyavad vinodansathi

 3. bolMJ says :

  Mast dost…
  I like the collection you have made..
  Keep It up..

 4. chintaman yawalkar says :

  आपल्या या उपक्रमामुळे चांगलेच मनोरंजन तर होतेच सोबत बोधही घेता येतो !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: