Archive | चारोळ्या RSS for this section

क्या हुआ तेरा वादा …

तो तीला म्हणाला , ” क्या हुआ तेरा वादा … ”
.
.
.

तो तीला म्हणाला , ” क्या हुआ तेरा वादा … “

ती म्हणाली,

” आता मी दुसरा पकडलाय,

आज पासुन तु माझा दादा…” .

Advertisements

जन्म

मिळावा पुढला जन्म डासांचा

वाटते

मिळावा पुढला जन्म डासांचा

तेवढाच घेता येईल सुंदर अप्सरांच्या

गालाचा चावा ..

साखरपुडा

गणपतीच्या मंदिरात
अगरबत्ती चा पुडा ,

गणपतीच्या मंदिरात
अगरबत्ती चा पुडा ,

message नाय
online नाय

ठरलाय का साखरपुडा …?

निवडणूक स्पेशल !!

@@@ निवडणूक स्पेशल !! @@@

सावन का महीना पवन करे सोर,

मतदान करु तरी कुणाला

इथे सगळेच उभे आहेत चोर !!

%d bloggers like this: