Tag Archive | टकल्या

धड-धड प्रेमाची

मंग्या  चिंगीला घेऊन बागेत बसलेला असतो

.
.

चिंगी ( लाडात ) : जानू, असं काही तरी बोल ना कि माझ्या हृदयाची धड-धड वाढेल , मन बेचैन होईल………
.
.
.
मंग्या : पळ लवकर, तुझा टाकल्या बाप येतोय  …………..