Tag Archive | marathi vinod

समानता

पेट्रोल आणि मुलींमध्ये
काय समानता आहे???
?
?
?
?
?
?
?

जेंव्हा त्यांना समजते
कि आपणल्याला त्यांची खूप
गरज
आहे,
तेंव्हा झटकन
त्यांचा भाव वाढतो 😛
Advertisements

Physics

Physics च्या नियमानूसार …. कोणतीही वस्तू उचलण्यापेक्षा ढकलणे सोपे असते….
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
उदाहरणार्थ जबाबदारी!!!!

चंद्रा वरील पाऊल

मास्तर : सोन्या सांग कि चंद्रावर पहीले पाऊल कोनी टाकले .??
सोन्या : निल आर्मस्ट्राँग
मास्तर : अगदी बरोबर .. आनि दुसरे पाऊल कुनी टाकले..?
सोन्या : तेनच टाकल आसल की ते काय लंगड वाटल व्हय तुमाला ..!

खोकला

घरी खोकल्याचं औषध पिताना मुद्दाम तोंड वेडवाकड करावं लागतं म्हणजे घरच्यांना खात्री पटते की पोरगा अजुन बिघडलेला नाही.
जोक समजला तर share करा
बाकीच्यांनी पुन्हा वाचा 😀

सेल्फी

बगळा सुध्दा आपली चोच मासे
पकडताना एवढी # बाहेर नाही काढत…..!!!!!
जेवढ्या # सेल्फी काढताना #मुली
ओठ बाहेर काढतात

भांडण

आधीच्या काळात
दोघाचे भांडण लागले तर तिसरा सोडवायचा
पण आता
दोघाचे भांडण लागले तर तिसरा व्हीडीओ बनवतो

हत्ती आणि मुंगी

हत्ती आणि मुंगी चिंटी : एक विचारेन म्हणते. जम्बो : विचार की. … चिंटी : तुझं वय काय रे? जम्बो : मी पाच वर्षांचा आहे. चिंटी : काय सांगतोस काय… फक्त पाच वर्षं आणि तरी तू एवढा प्रचंड? जम्बो : हा हा हा… I AM COMPLAN BOY…… बरं मला सांग, तुझं वय काय गं? चिंटी : माझं वय पण पाच वर्षं. जम्बो : अगं पाच वर्षं वय आणि केवढीशी दिसतेस… चिंटी : वही तो… I AM SANTOOR GIRL…… मेरी त्वचा से मेरी उम्र का पताही नही चलता

मधुकर

वडील आपल्या मुलाला म्हणतात- “यावेळी जर तू नापास झालास….. तर मला बाबा म्हणायचं नाही.” . . मुलगा निकाल घेऊन घरी येतो. वडील- “काय रे काय लागला निकाल?” मुलगा म्हणतो- . . . . . . “चूप बस मधुकर….. तू वडील असल्याचा हक्क गमावला आहेस.”

नोकरी

एकदा एक पैलवान नोकरी करण्यासाठी शहरात येतो, पण शिकलेला नसल्यामुळे त्याला कोणीच नोकरी देत नाही. त्यामुळे त्याचे जेवणाचे वांदे होतात. तेव्हा रस्त्यात त्याला एक केळेवाला दिसतो. पैलवान लगेच त्याला बद्डून ३-४ डझन केळी घेउन खायला लागतो. त्याचवेळी तिथून प्राणिसंग्रहालयाचा मालक जात असतो. तो पैलवानाला बाजुला घेउन विचारतो “अरे , किति दिवस असा चोरुन खाणार आहेस ? माझ्याकडे काम कर , दिवसाचे १०० रुपये आणी पाहिजे तेव्हढे जेवण मिळेल. मग पैलवान त्याच्याबरोबर zoo मध्ये जातो, तिथे त्याला एक गोरिलाची कातडी मिळते जी त्याला , दिवसभर पांघरुन रहायचई असते. असाच एका दिवशी , तो पिंजऱ्याला टेकुन उभा, राहिला असताना , पिंजऱ्याची भिंत तुटते आणी तो सिंहाच्या पिंजऱ्यात जाउन पडतो. त्याबरोबर , तो “वाचवा , वाचवा ” ओरडत पळु लागतो, सिंह त्याच्या जवळ आलेला असतो , तो गोरिलाच्या तोंडावर हात ठेवुन म्हणतो “गप्प बैस , नाहितर दोघांचीही नोकरी जाईल !

विद्या

गुरुजी : तू शाळेत कशासाठी येतोस धोंडू ? धोंडू : विद्या मिळवण्यासाठी गुरुजी ! गुरुजी : मग गाढवा तू समोर फळ्याकडे पहायचं सोडून पोरीनकडे काय बघतोस ??? धोंडू : अहो गुरुजी पोरींकडे नाही पाहत मी. मी तर विद्या कडे पाहतो.आता तुम्हीच सांगा ना गुरुजी विद्या मिळवण्यासाठी विद्येकडे नाही पहायचं तर काय फळ्याकडे पहायचं का ???

%d bloggers like this: