जीवनातल्या काही गोष्टी

जीवनातल्या काही गोष्टी…ज्या आपण पुन्हा कधीच भरून काढू शकत नाही ..

दगड………………..एकदा फेकल्यानंतर…

शब्द ……………….एकदा बोलल्यानंतर..
… … … …
महत्वाचे कार्यक्रम ……एकदा चुकल्यानंतर..

वेळ …………………….एकदा निघून गेल्यानंतर

प्रेम ……………..एकदा तुटल्यावर.

मैत्री ………. एकदा गैरसमज झाल्यानंतर…….

यावर आपले मत नोंदवा