दुःखद निधन

पत्नीच्या दुःखद निधनानंतर रावसाहेब खिन्न होऊन एकटेच खुर्चीत बसून शांतपणे आकाशाकडे नजर लावून बसले होते ..

.. इतक्यात एकदम अंधारून आलं, उजेडाची जागा मळभानी घेतली. .वादळी वारे सुरू झाले, समोरची मोठी मोठी झाडं पडतायत की काय असं वाटायला लागलं.. आणि शेवटी विजांचा प्रचंड कडकडाट सुरू झाला …

..

.

रावसाहेबांनी दीर्घ श्वास घेतला, एक सुस्कारा सोडला आणि मनाशी पुटपुटले . ..

..

..

..

..

.

.

.

*” पोचली वाटतं “*

🤓🤓

यावर आपले मत नोंदवा