ड्रायव्हींग टेस्ट

काकूंची आज फोरव्हीलर ड्रायव्हींग टेस्ट झाली..

त्यांना दहापैकी आठ मिळाले…

.

दोन जण मात्र रस्त्याकडेला उड्या मारून पळाले..

😨😳😬😂😂

यावर आपले मत नोंदवा