फरक

*बायको:* तुम्हाला झाडावर चढता येतं का?

*नवरा:* नाही…

*बायको:* तुमच्यापेक्षा माकडं बरी…

हा अपमान सहन न झाल्याने 15 दिवस प्रॅक्टिस करून झाडावर चढण्यात नवरा तरबेज होतो आणि बायकोला म्हणतो…

*नवरा:* आता मला झाडावर चढता येतं….

*बायको:* मग तुमच्यात आणि माकडात फरक काय…??

*बायको ती बायकोच!*

😛🙈🙉🙉🙊🐒🐵

यावर आपले मत नोंदवा