पाऊस

नाशिकचा पाऊस दरोडेखोर आहे😱🤓
एकदा पडला तर अख्खा सराफ बाजार आणि भांडी बाजार लुटून नेतो😇😇😇😇😇😇😇😅😅😅😅😅😅😅😜

😨☔🙄☔😂☔
कोकण चा पाऊस ……..
लग्न झाल्यावर संसारात गुंतून जातो तसा
एकदा सुरवात झाली की शेवट पर्यंत धो धो धो धो धो धो पडतो …
☔☔☔🌧🌧🌧💦💦💦
😝😂😜

पुण्याचा पाऊस बायकांसारखा. त्या चिडल्या कि धड स्पष्ट बोलत नाहीत. नुसती दिवसभर पिरपिर चालु. पाऊस पण धड रपरपा पडत नाही. दिवसभर पिरपिर रिप रिप भुरभुर चालु असते. नुसता वैताग!
😂😳😜😳😝😳😝

विदर्भाचा पाऊस
एका प्रेयसीसारखा……
सारखी वाट पहायला लावणार
वेळ कधीच नाही पाळणार…..
आला तर प्रेयसीसारखा
झुळूक दाखऊन भरsकन जाणार
अन् पुन्हा वाट पहायला लावणार….
😨☔🙄☔😂☔

अन मुंबईचा पाऊस 🌨🌧
प्रेयसीच्या बापा व भावा सारखा ..
कधी येऊन टपकल
धो धो आपल्याला धुउन 🤛🏻🤛🏻👊🏻👊🏻 निघून जाईल सांगता येत नाही 🤣😂😅😝

मराठवाड्यात ला पाऊस म्हणजे लफडं…! जमलं तर जमलं नाहीतर बोंबल्ल…!! 😂😂🤗🤗
☔☔☔🌧🌧🌧💦💦💦
😝😂😜😰😰😫😩😫😜😜😝😝😝

यावर आपले मत नोंदवा